Tata Nio FD : ग्राहकांना मिळेल 9.1% दराने व्याज, टाटा ग्रुप ने सुरु केली एफडी योजना
फिक्स डिपॉझिट (एफडी) एक लोकप्रिय गुंतवणुकीचा प्रकार Tata Nio FD : मुदत ठेव, ज्याला फिक्स डिपॉझिट किंवा एफडी असेही म्हणतात, हा गुंतवणुकीचा एक अतिशय लोकप्रिय प्रकार आहे. पारंपरिक गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या योजनेला गुंतवणूकदारांकडून प्रचंड मागणी आहे. अनेक वर्षांपासून गुंतवणूकदार विविध बँकांच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना निश्चित परतावा मिळतो, … Read more