Apple चा पहिला फोल्डेबल iPhone 2026 मध्ये लॉन्च होणार, किंमत धक्कादायक! New Upcoming Apple Phone

New Upcoming Apple Phone

New Upcoming Apple Phone : Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2026 मध्ये कंपनी आपला पहिला फोल्डेबल iPhone सादर करणार आहे. या अभिनव डिझाइनमुळे तंत्रज्ञानाच्या जगात नवा अध्याय सुरू होणार आहे. प्रीमियम श्रेणीतील हा स्मार्टफोन अत्याधुनिक फीचर्ससह येईल, मात्र त्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल! Apple च्या फोल्डेबल iPhone ची बाजारात एंट्री! New Upcoming Apple Phone Apple … Read more