होळीचा खास गिफ्ट! अंत्योदय रेशनकार्डधारक महिलांना राज्य सरकारकडून मोफत साडी|Mofat Sadi Ration Card

Mofat Sadi Ration Card

Mofat Sadi Ration Card : होळीच्या सणानिमित्त राज्य सरकारने अंत्योदय रेशनकार्डधारक महिलांसाठी विशेष भेट जाहीर केली आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत साडी प्रदान केली जाणार आहे. सणासुदीच्या काळात महिलांच्या आनंदात भर घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लाभार्थ्यांना लवकरच साडी वितरित केली जाणार असून, अधिकृत घोषणा आणि अटी लवकरच जाहीर केल्या जातील. होळीच्या सणासाठी सरकारची … Read more