Sky Force Film Marathi Review: स्काय फोर्स’ने बॉक्स ऑफिसवर कमाल केली की फ्लॉप ठरली? पहिल्या दिवसाचे कलेक्शन काय सांगते
Sky Force Film Marathi Review : ‘स्काय फोर्स’ ची कथा भारत आणि पाकिस्तान यांच्या 1965 च्या युद्धावर आधारित आहे, ज्यात एक स्क्वाड्रन लीडर गायब झाले होते. हे स्क्वाड्रन लीडर एबी देवैया होते, ज्याची भूमिका वीर पाहडिया यांनी साकारली आहे. चित्रपटाची सुरुवात फ्लॅशबॅकपासून होते आणि सुरुवातीला 1971 च्या युद्धाची कथा येते. कथानकात शहीद एबी देवैया यांचं … Read more