जबरदस्त चार्जिंग! Stuffcool ची नवी 20,000mAh पॉवर बँक फक्त ₹1,799 मध्ये;Stuffcool Power Bank
Stuffcool Power Bank : दमदार बॅटरी बॅकअपसह Stuffcool ची नवीन 20,000mAh पॉवर बँक आता भारतात उपलब्ध आहे. अवघ्या ₹1,799 मध्ये मिळणारी ही पॉवर बँक 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते, ज्यामुळे तुमचे डिव्हाइसेस जलद चार्ज होतील. मजबूत डिझाइन आणि प्रीमियम फीचर्समुळे ही पॉवर बँक ट्रॅव्हलसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. Stuffcool Power Bank 20,000mAh पॉवर बँक: … Read more