आधार कार्ड संदर्भातील नवीन नियम 1 फेब्रुवारीपासून लागू, जाणून घ्या आवश्यक माहिती;Aadhar Card New Rules

Aadhar Card New Rules

Aadhar Card New Rules : 01 फेब्रुवारीपासून आधार कार्ड संदर्भात नवीन नियम लागू होणार आहेत. या बदलांमुळे सर्व आधार कार्डधारकांना काही महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागतील. या नियमांची माहिती सर्व नागरिकांना मिळवणं आवश्यक आहे, कारण यामुळे आधार कार्ड वापरण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल होऊ शकतात. नवीन नियम लागू होण्यापूर्वी सर्व आवश्यक प्रक्रियांमध्ये आपला आधार कार्ड अपडेट … Read more