Akshay Kumar Kannappa Movie: अक्षय कुमार महादेवाच्या भूमिकेत पुन्हा झळकणार, न्यूजीलंडमध्ये शूटिंग पूर्ण – जाणून घ्या का आहे हा चित्रपट खास!
Akshay Kumar Kannappa Movie : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा महादेवाच्या भूमिकेत झळकणार आहे. यापूर्वी त्यांनी ‘ओएमजी-2’ मध्ये भगवान शिवाचे सशक्त पात्र साकारले होते, ज्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आता अक्षय कुमार विष्णु मांचू यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘कणप्पा’ मध्ये महादेवाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच रिलीज झाला असून अक्षयने स्वतः आपल्या … Read more