बँकिंग क्षेत्रात खळबळ! एका चुकीमुळे खात्यात जमा झाले 81 ट्रिलियन डॉलर्स;Banking World Was Shaken
Banking World Was Shaken : बँकिंग क्षेत्रात ऐतिहासिक चूक! एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे तब्बल 81 ट्रिलियन डॉलर्स एका खात्यात जमा झाले आहेत. या घटनेमुळे बँकिंग विश्वात प्रचंड खळबळ उडाली असून, संबंधित बँकेने तातडीने चौकशी सुरू केली आहे. इतक्या मोठ्या रकमेचा व्यवहार चुकीने कसा झाला, याचा शोध घेतला जात आहे. ग्राहक आणि तज्ञ या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त … Read more