हिवाळ्यात भेंडी खावी का! जाणून घ्या तज्ज्ञांचं मत: Bhindi In Winter

Bhindi In Winter

Bhindi In Winter हिवाळ्यात भेंडी खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे का? जाणून घ्या सत्य Bhindi In Winter : भारतीय स्वयंपाकघरातील भेंडीची भाजी ही सर्वांच्या पसंतीची असते. पोळीसोबत असो किंवा भाताबरोबर, भेंडीचा स्वाद वेगळाच लागतो. लहानपणापासून आपण ही भाजी चवीने खात आलो आहोत. सध्या हिवाळा सुरू असल्याने भेंडी खाण्याबाबत अनेक गैरसमज आणि चर्चांना उधाण आले आहे. काही … Read more