Chinese Origin HMPV Reaches India : चीनमधील ह्युमन मेटान्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) भारतात: लहान बालकांवर परिणाम, सरकार सतर्क

Chinese Origin HMPV Reaches India

Chinese Origin HMPV Reaches India : चीनमधील ह्युमन मेटान्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) भारतात: लहान बालकांवर परिणाम, सरकार सतर्कचीनमध्ये उद्रेक झालेला ह्युमन मेटान्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) आता भारतातही पसरल्याचे संकेत मिळाले आहेत. कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांमध्ये सोमवारी एकूण पाच रुग्ण आढळले, ज्यामध्ये सर्व रुग्ण लहान बालके आहेत. विशेष म्हणजे, या बालकांच्या कुटुंबीयांनी कधीही परदेश प्रवास केला … Read more