D Gukesh World Chess Champion|’युंगेस्ट क्लासिकल चेस वर्ल्ड चॅम्पियन’
D Gukesh World Chess Champion D Gukesh World Chess Champion : भारताच्या शतरंजपटू गुकेश डोम्मराजूने 12 डिसेंबर 2024 रोजी सिंगापूरमध्ये ऐतिहासिक विजय प्राप्त करत Youngest Ever Undisputed Classical Chess World Champion चा किताब जिंकला. 18 वर्षीय गुकेशने चीनच्या डिंग लिरेनला 7.5-6.5 च्या विजयाने हरवून, शतरंजच्या इतिहासात एक नवीन पर्व सुरू केले आहे. या ऐतिहासिक विजयामुळे … Read more