Dakh Havaman Andaz : महाराष्ट्रात आजपासून पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता!

Dakh Havaman Andaz

Dakh Havaman Andaz : महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, राज्यात आजपासून पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा प्रभाव जाणवू शकतो. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात हवामानात बदल! पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता … Read more