Dong Village In India :”भारताचे अनोखे गाव” पहाटे 3 वाजता सूर्योदय आणि दुपारी 4 वाजता सूर्यास्त! जाणून घ्या खास वैशिष्ट्ये
Dong Village In India : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, ज्यामध्ये प्राचीन संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य, आणि वेगवेगळ्या प्रांतांच्या परंपरा आपल्याला अनुभवायला मिळतात. प्रत्येक राज्याचा स्वतःचा सांस्कृतिक ठेवा आणि वैशिष्ट्ये आहेत. अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणाबद्दल बोलायचे झाल्यास, अरुणाचल प्रदेशातील डोंग गाव हे नक्कीच चर्चेचा विषय ठरतो. हे गाव भारतातील पहिला सूर्योदय पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि … Read more