e shram card insurance ई-श्रम कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! 2 लाख रुपयांचा विमा लाभ मिळवण्याची प्रक्रिया जाणून घ्या
e shram card insurance : सरकार ई-श्रम कार्ड धारकांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा लाभ देत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही प्रीमियम भरावे लागत नाही. अपघातात मृत्यू किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख, तर अंशत: अपंगत्व असल्यास 1 लाख रुपयांचा विमा दिला जातो. ई-श्रम कार्डसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सोपी असून, … Read more