Farmer Crop Loan: शेतकऱ्यांसाठी नवे नियम, आता कर्ज रक्कम कमी होणार!
Farmer Crop Loan शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पीक कर्जाच्या निकषांमध्ये मोठे बदल, ‘८अ’ उताऱ्याचा आधार Farmer Crop Loan : शेतकऱ्यांसाठी कर्ज प्रक्रिया आता अधिक महत्त्वपूर्ण ठरली आहे. नाबार्डने पीक कर्ज वाटपासाठी नवीन नियम जाहीर केले आहेत, ज्यामुळे सातबारा उताऱ्याऐवजी ‘८अ’ उताऱ्यावर आधारित कर्ज प्रक्रिया राबवली जाणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या कर्ज मिळवण्याच्या प्रक्रियेत अनेक बदल होणार … Read more