FASTag चे नवे नियम लागू! पालन नाही केल्यास मोठा दंड;Fastag New Rules 2025
Fastag New Rules 2025 : FASTag वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! नवीन नियम लागू करण्यात आले असून, त्यांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड आकारला जाणार आहे. वाहनधारकांनी FASTag संदर्भातील या अपडेट्स लक्षपूर्वक वाचाव्यात आणि वेळेत आवश्यक बदल करावेत. अन्यथा आर्थिक फटका बसू शकतो. FASTag वापरकर्त्यांनी हे नवे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे, … Read more