Game Changer Collection Day 1 World Wide:राम चरण आणि कियारा अडवाणीचा गेम चेंजर बॉक्स ऑफिसवर धमाल, पहिल्याच दिवशी कमावले 51 कोटी; हिंदीतून 7 कोटींची कमाई!

Game Changer Collection Day 1 World Wide

गेम चेंजर वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस कलेक्शन डे 1 राम चरण आणि कियारा अडवाणी यांचा सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर! Game Changer Collection Day 1 World Wide : एस. शंकर दिग्दर्शित आणि राम चरण, कियारा अडवाणी, एसजे सूर्या, अंजली यांसारख्या स्टार्सनी सजलेला गेम चेंजर चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, या चित्रपटाने भारतात … Read more