शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!थकबाकी मुळे जप्त करण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना मिळणार परत;Good News For Farmers

Good News For Farmers

Good News For Farmers राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसुली थकबाकी किंवा शेतसारा भरण्यात अपयशी ठरलेल्या शेतकऱ्यांच्या जप्त जमिनी पुन्हा त्यांच्या नावावर करण्यात येणार आहेत. गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्यात आले. या निर्णयामुळे … Read more