Grape Variety: काळ्या द्राक्ष शेतीतील आधुनिक प्रयोग, इंदापूर शेतकऱ्यांचे यशस्वी पाऊल;किलोला मिळतोय 135 ते 170 रु. इतका दर

Grape Variety

Grape Variety भारतीय शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्याने शेतीतील उत्पादकता व गुणवत्ता दोन्हीमध्ये लक्षणीय बदल होत आहेत. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि नव्या पिढीच्या प्रयोगशीलतेमुळे शेतीत अनेक सकारात्मक घडामोडी घडत आहेत. तरुण शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध प्रयोग राबवत आहेत, ज्यामुळे शेती व्यवसाय अधिक फायदेशीर ठरत आहे. विशेषतः इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीत नावीन्य आणून … Read more