अलमट्टीची उंची वाढवण्याचा प्रस्ताव आणि महाराष्ट्राचा विरोध: Increasing The Height Of Almatti
Increasing The Height Of Almatti अलमट्टी धरणाचा मुद्दा महाराष्ट्र सरकार सतर्क Increasing The Height Of Almatti : अलमट्टी धरणाच्या उंची वाढीच्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. या संदर्भात स्थापन केलेल्या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात पोहोचला असून, पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना सांगितले … Read more