Kiwi Farming in India: किवी लागवडीची माहिती

Kiwi Farming in India

Kiwi Farming in India : शेतकरी मित्रांनो किवी हे फळ आपल्या देशात परदेशी फळ म्हणून ओळखले जात आहे. परंतु आता आपल्या भारत देशामध्ये सुद्धा या फळाची यशस्वी लागवड होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषता म्हणजे डोंगराळ भागात तसेच समशीतोष्ण हवामानात या फळाची लागवड उत्तम प्रकारे होऊ शकते. किवी हे फळ पोषणमूल्यांनी परिपूर्ण आहे. या फळाची … Read more