Ladki Bahin Yojana New Update | लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते लवकरच खात्यात जमा होणार!
Ladki Bahin Yojana New Update Ladki Bahin Yojana New Update : राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे! लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते लवकरच मिळणार आहेत. संक्रांतीपूर्वीच या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे जमा होतील. राज्य सरकारने यासाठी विशेष तयारी केली असून, या योजनेमुळे महिलांमध्ये मोठा उत्साह आहे.Ladki Bahin … Read more