Sangli News : गळफास लावून विद्यार्थ्याची आत्महत्या, संतप्त कुटुंबीयांचा शिक्षकाच्या घरावर हल्ला

Sangli News

अकरावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, संतप्त नातेवाइकांचा शिक्षकाच्या घरावर हल्ला वाळवा तालुक्यात अकरावीमध्ये शिकणाऱ्या १७ वर्षीय विराज डकरेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. अत्यंत हुशार आणि ८९ टक्के गुण मिळवणाऱ्या विराजच्या आत्महत्येनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. नातेवाइकांनी शिक्षकावर संशय व्यक्त करत इस्लामपूर रस्त्यावरील शिक्षकाच्या घरावर हल्ला चढवला. खिडक्या आणि दुचाकी फोडण्यात आल्या. पोलिसांनी तात्काळ … Read more