Maharashtra Land Survey: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; जमिनीची मोजणी आता बंधनकारक

Maharashtra Land Survey

शेत रस्त्यांच्या नोंदींसाठी चार वर्षांचा संघर्ष अखेर फळाला आला Maharashtra Land Survey : गेल्या चार वर्षांपासून आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतरस्त्यांच्या नोंदींच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. या महत्त्वपूर्ण मुद्द्याच्या समाधानासाठी त्यांनी 2021 आणि 2023 मध्ये तत्कालीन महसूल मंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळवण्यासाठी त्यांचा आग्रह कायम … Read more