मोबाईलवरून अवघ्या 5 मिनिटांत रेशन कार्डसाठी नावाची नोंदणी करा! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!Mera Ration App
Mera Ration App : मोबाईलच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत रेशन कार्डमध्ये नावाची नोंदणी करणे आता सोपे झाले आहे. नवीन पद्धतीमुळे घरबसल्या प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. कोणते महत्त्वाचे दस्तऐवज लागतात आणि नोंदणी करण्याची संपूर्ण पद्धत जाणून घ्या. मोबाईलवरून रेशन कार्ड नोंदणी कशी कराल? Mera Ration App मोबाईलच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत रेशन कार्डमध्ये नावाची नोंदणी … Read more