Mini Tractor Scheme : मिनी ट्रॅक्टरसाठी मिळणार 3.50 लाखांचे अनुदान,या पद्धतीने करा अर्ज
Mini Tractor Scheme अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना अर्ज करण्यासाठी 23 डिसेंबर अंतिम तारीख Mini Tractor Scheme : राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून एक अत्यंत उपयुक्त योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवण्याची सुविधा उपलब्ध करून … Read more