6600mAh बॅटरी,108 MP कॅमेरा,8GB RAM सोबत घ्या नवीन Honor Magic 7 Lite स्मार्टफोन

Honor Magic 7 Lite

Honor Magic 7 Lite इटलीमध्ये लॉन्च, 6600mAh बॅटरी, 108MP कॅमेरा आणि उत्कृष्ट वैशिष्ट्ये Honor Magic 7 Lite : Honor ने आपला नवीन स्मार्टफोन Magic 7 Lite इटलीमध्ये लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन दमदार बॅटरी, प्रीमियम कॅमेरा सेटअप, आणि आकर्षक डिझाइनसह आला आहे. Honor ने यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये Magic 7 आणि Magic 7 Pro सादर … Read more