OnePlus Ace 5 5G: 12GB रॅम, 120Hz रिफ्रेश रेटसह कधी होणार भारतात लॉन्च? जाणून घ्या!
OnePlus Ace 5 5G : भारतीय स्मार्टफोन बाजारात वनप्लस कंपनी एक जबरदस्त स्मार्टफोन सादर करण्याच्या तयारीत आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, या आगामी 5G स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम, 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, आणि 120Hz रिफ्रेश रेटसह उत्तम डिस्प्ले दिला जाईल. कमी किमतीत दमदार फीचर्स असलेल्या या स्मार्टफोनने ग्राहकांमध्ये आधीच उत्सुकता निर्माण केली आहे. चला, या नवीन स्मार्टफोनच्या … Read more