फेब्रुवारी 2025 शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पीक विम्याची रक्कम – जाणून घ्या सविस्तर! Pik Vima

Pik Vima

पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई प्रक्रिया – फेब्रुवारी 2025 Pik Vima : फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा बातमी आहे. 2024 च्या खरीप हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी सुमारे 6.59 लाख शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार आहे. जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीने याला मान्यता दिल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. … Read more