Ratan Tata Will: कोण आहेत मोहिनी मोहन दत्ता? रतन टाटांनी आपल्या वसीयतीत दिले 500 कोटी रुपये, खुलास्यानंतर टाटा कुटुंब आश्चर्यचकित!
Ratan Tata Will : रतन टाटांच्या वसीयतीतील मोठा खुलासा समोर आला आहे. त्यांनी आपल्या संपत्तीतील 500 कोटी रुपये मोहिनी मोहन दत्ता यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. पण कोण आहेत मोहिनी मोहन दत्ता? हा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे. या खुलाश्यानंतर टाटा कुटुंबात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रतन टाटांची वसीयत: 500 कोटींचा मोठा निर्णय रतन … Read more