सांगलीत मोठा राजकीय भूकंप! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचा मोठा निर्णय, शिंदे गटात प्रवेशाची तयारी! Sangli News
Sangli News : सांगलीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याने मोठी चर्चा रंगली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सांगलीतील राजकारणात मोठी उलथापालथ!Sangli News सांगलीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिंदे गटात … Read more