Severe Heatwave : उष्णतेचा कहर! दिल्ली-पंजाबसह ६ राज्यांमध्ये यलो अलर्ट जारी
उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन भारतातील अनेक भागांमध्ये सध्या सुरू असलेली उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वाढत्या तापमानामुळे काही राज्यांमध्ये येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.Severe Heatwave सतत वाढणाऱ्या तापमानामुळे दिवसभर गरम आणि दमट हवामान … Read more