Roman Saini Success Story : रोमन सैनी IAS पदाचा त्याग करून उभारली 26,000 कोटींची कंपनी!
Roman Saini Success Story Roman Saini Success Story : मित्रांनो प्रत्येकजण लहानपणी काहीतरी मोठं करण्याची स्वप्नं पाहतो. पण स्वप्नं पाहणं जितकं सोपं आहे, तितकंच ती पूर्ण करणं कठीण असतं. जसजसं वय वाढतं, तस-तसे आपले विचार बदलतात, ध्येयं बदलतात, आणि कधी कधी आयुष्य ठरवलेल्या मार्गापेक्षा वेगळ्या वाटेवर जातं. पण मेहनत, जिद्द, आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आपली स्वप्नं … Read more