Tecno Spark 30C 5G: ₹12,999 मध्ये 8GB रॅम, 48MP कॅमेरा आणि दमदार 5000mAh बॅटरीसह लॉन्च!
Tecno Spark 30C 5G : भारताच्या स्मार्टफोन बाजारात टेक्नो (Tecno) ब्रँडने आपली ओळख स्वस्त आणि दर्जेदार स्मार्टफोन्सद्वारे निर्माण केली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये, कंपनीने Tecno Spark 30C 5G नावाचा कमी बजेटमधील 5G स्मार्टफोन लाँच केला होता. यामध्ये 4GB रॅम, 64GB स्टोरेज, 48MP कॅमेरा, आणि 5,000mAh बॅटरीसारखे उत्कृष्ट फीचर्स फक्त ₹9,999 मध्ये दिले होते. आता, कंपनीने … Read more