“द मेहता बॉयज” चित्रपट परीक्षण: वडिल आणि मुलांच्या नात्यातील दरीची कहाणी;The Mehta Boys
The Mehta Boys : “द मेहता बॉयज” हा चित्रपट वडील-मुलाच्या नात्यातील गुंतागुंतीवर प्रकाश टाकतो. पिढ्यांमधील विचारसरणीतील अंतर, भावना आणि संघर्ष यांचा वेध घेत हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करतो. नात्यातील ताण-तणाव आणि प्रेम यांचे संवेदनशील चित्रण यामध्ये पाहायला मिळते. भावनांच्या प्रवाहात वाहणारी कथा “द मेहता बॉयज” हा चित्रपट वडील आणि मुलांच्या नात्यातील गुंतागुंतीच्या प्रवासाची कहाणी … Read more