Black Warrant review in marathi : Tihar जेलची सत्यकथा ‘ब्लॅक वॉरंट’चा थरारक अनुभव

Black Warrant review in marathi

ब्लॅक वॉरंट तिहार जेलमधील अंतर्गत कथा उलगडणारी सात भागांची मालिका Black Warrant review in marathi : तिहार जेल, ज्याला ‘आशियातील सर्वात मोठा तुरुंग’ म्हटले जाते, यावर आधारित आणि त्याच्या आतल्या घडामोडींचा साक्षीदार असलेल्या एका व्यक्तीच्या अनुभवावर आधारित सात भागांची मालिका ‘ब्लॅक वॉरंट’ आहे. ही मालिका सनिल कुमार गुप्ता आणि पत्रकार सुनेत्रा चौधरी यांच्या सहलेखनातून साकारली … Read more